0

वेड मन…

 

Girl-holding-red-roses

तस तर तुझ्या सुंदर चेहऱ्यावरून नजर माझी हटत नाही ,
तुझा विचार मनात येण्यापासून हे वेड मन मला थांबवत नाही ,
दिसतेस जितकी सुंदर ,आहेस तितकीच निरागस ,
दिसतेस जितकी सुंदर, आहेस तितकीच निरागस
विभिन्न विचारात गुंतलेलीस ;पण मनापासून अगदी समंजस ;
काय सांगू ?कस सांगू? सुचत नाही !मला ,
अरे काय सांगू ??कस सांगू?? सुचत नाही !मला …
तुझ्या चारित्र्याचा उल्लेख करायला शब्द कमी पडतात मला ..
तुझ्या चारित्र्याचा उल्लेख करायला शब्द कमी पडतात मला …
खूप हसू येत ;आपल्या मैत्रीचे एक एक क्षण आठवून …
खूप हसू येत ;आपल्या मैत्रीचे एक एक क्षण आठवून …
अश्या बर्याच आठवणी आयुष्यभर असो ,
त्या ईश्वराने तुझ्याकरीता ठेवलेल्या साठवून …
फक्त तुझ्याकरीता ठेवलेल्या साठवून .

©Sagar

Advertisements