Image
0

सनम एक ख़्वाब

Love shayari

hindi shayari

Advertisements
Image
0

दोस्ती और प्यार

textgramword

0

तू …

alone girl walking away without quotes wallpapers

अशी जाऊ नकोस तू सोडून मला एकटं,
तुझ्या आठवणीत होत मन माझं परकं,
भेटशील स्वप्नात अशा विचाराने जातो मी झोपी;
डोळे मिटून तुला आठवण्याचा बेभान करतो मी प्रयत्न,
तुझे स्मित हास्य हृदयात उतरवायचा हि करतो प्रयत्न;
पण हे सगळं प्रयत्न करणं हि सार्थक कधी होत नाही,
तुला स्वप्नात पाहण्याची कधी संधीच जणू मिळत नाही;
करणं तू झोपी गेलीस तरी मला रात्रभर झोपच येत नाही ,
रात्रभर झोपच येत नाही …

©Sagar

0

तुम्हें अपने शायरियों से मना लिया करता हूँ..

download-5

वक़्त बेवक़्त तुझे याद किया  करता हूँ ,

बेफ़िक्र होकर तुझसे बात किया करता हूँ ,

खुले दिल से  इस दिल के अरमान तुझसे बयाँ  किया करता हूँ,

तू रूठ भी जायेँ ,तो कोई ग़म नहीं ,

तुझे अपने शायरियों से मना लिया करता हूँ,

तुझे अपने शायरियों से मना लिया करता हूँ।

©Sagar