Image
0

सनम एक ख़्वाब

Love shayari

hindi shayari

Advertisements
Image
0

दोस्ती और प्यार

textgramword

0

तू आणि मी ..

you-and-me-love-9264887-500-375

तुझ्या स्मित हास्याने ख़ुशी मला होते ,
तुला कष्ट झाल्यास त्रास मला होतो,
जेवत तू नाहीस आणि भूक मला लागते ,
विसरत तू नाहीस,तरी आठवण माझी काढते,
झोपत तू नाहीस,तरी स्वप्न माझे पाहतेस ;
खरं तर
भेटत तू नाहीस ,तरी मन माझं ओळखतेस …
मन माझं ओळखतेस ….

©Sagar